डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींचा किंवा इंटरनेटचा वापर करून केलेलं सर्व प्रकारचे मार्केटिंग. सर्च इंजिन, समाज माध्यम , ई-मेल आणि इतर वेबसाईट मधून जोडलं जाणं ही डिजिटल मार्केटिंगचाच भाग आहेत.