एमएस-ऑफिस सॉफ्टवेअरला मोफत पर्याय कोणता?

एमएस-ऑफिस सॉफ्टवेअरला मोफत पर्याय कोणता?

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या किंवा इतरत्र सर्वांना संगणकावर काम करण्यासाठी एमएस-ऑफिस मध्ये काम करायची सवय असते. परंतु एमएस-ऑफिसला मोफत पर्याय काही आहे का? असा प्रश्न ज्यावेळी पडतो त्यावेळी एकच नाव समोर येतं आणि ते म्हणजे लिब्रे ऑफिस. यामध्येही त्या सर्व गोष्टी आहेत की ज्या एमएस-ऑफिसमध्ये आहेत. आपल्याला ऑफिस वापरण्यासाठी libreoffice.org वरुन ते डाऊनलोड करावे लागेल. लिब्रे ऑफिस मध्ये खालील सॉफ्टवेअर वापरता येतात लिब्रे ऑफिस रायटर (Libre Office Writer) याचा उपयोग पत्र, दस्तावेज करण्यासाठी एमएस-वर्ड प्रमाणे करता येतो. यामध्ये एमएस-वर्ड ची फाईल इम्पोर्ट करता येते तसेच यात तयार केलेली फाईल एमएस-वर्ड साठी एक्स्पोर्ट करता येते. लिब्रे ऑफिस कॅल्क (Libre Office Calc) याचा […]