पेमेंट गेटवे म्हणजे काय?

पेमेंट गेटवे म्हणजे काय?

ई-कॉमर्स वेबसाईटवर ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांना पेमेंट अदा करण्यासाठी ऑनलाईन पर्याय दिले लागतात. ते खालीलप्रमाणे आहेत. क्रेडीट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग ई-वॉलेटस बँक ट्रान्सफर प्रीपेड कार्ड पेपाल पे इंव्हॉईस युपीआय पेमेंट गेटवे हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर असून त्यांचे काम ई-कॉमर्स मर्चंट / ई बिजिनेस आणि ग्राहक यामधील ऑनलाईन पेमेंटची प्रक्रिया व ते अधिकृत करणे हे आहे. ते साधारणपणे खालीलप्रमाणे चालते. ग्राहक ई-कॉमर्स मर्चंट / ई बिजिनेस च्या वेबसाईटवर ऑर्डर देतो. ई-कॉमर्स मर्चंट / ई बिजिनेस सुरक्षितपणे ती ऑर्डर पेमेंट गेटवे ला पोहोचवतो. ग्राहक त्याच्या सोयीचा पेमेंट प्रकार निवडतो. त्यानंतर ग्राहकाच्या बँकेला तो व्यवहार पोहोचवला जातो. बँक ते ग्राहकाकडून अधिकृत […]

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

डिजिटल मार्केटिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींचा किंवा इंटरनेटचा वापर करून केलेलं सर्व प्रकारचे मार्केटिंग. सर्च इंजिन, समाज माध्यम , ई-मेल आणि इतर वेबसाईट मधून जोडलं जाणं ही डिजिटल मार्केटिंगचाच भाग आहेत. पारंपारिक मार्केटिंग जाहिरात छपाई, फोन संपर्क आणि प्रत्यक्ष मार्केटिंग स्वरुपात अस्तित्वात आहे तर डिजिटल मार्केटिंग हे इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑनलाईन स्वरुपात आहे. १. कंटेंट मार्केटिंग कंटेंट मार्केटिंग मध्ये ब्रांडच्या प्रसिद्धीसाठी खालील गोष्टींचा उपयोग केला जातो. ब्लॉग पोस्ट ई-बुक्स २. समाज माध्यम समाज माध्यमाच्या माध्यमातून ब्रांड आणि कंटेंट प्रमोशन केलं जाते. खाली काही समाज माध्यमांची यादी माहितीसाठी दिली आहे. फेसबूक व्हाट्सएप इंस्टाग्राम लिंक्डइन ३. ई – मेल मार्केटिंग कंपन्या ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी […]