Now Loading

Tag: Internet

इंटरनेटवर मोफत / विना कॉपीराईट वाली चित्रे कुठून डाऊनलोड करता येतील?

आपल्याला बऱ्याचदा अनेक कारणांसाठी चित्रांचा उपयोग करण्याची वेळ येते त्यावेळी ती सर्व चित्रे आपल्याकडे असतातच असेही नाही, मग आपण ती सर्च इंजिनचा वापर करुन शोधू लागतो. परंतु बरीचशी चित्रे ही

इंटरनेटवर माहिती कशी शोधावी?

इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. वेब ब्राऊजरवेब साईटसर्च इंजिन वेब ब्राऊजर वेब ब्राऊजर हे इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी वापरले जाणारे साॅफ्टवेअर आहे. खालील प्रकारचे वेब ब्राऊजर संगणक तसेच मोबाईलवर वापरले