संगणकावर युनिकोड वापरून मराठीत कसे टाईप करायचे?
संगणकावर काम करताना युनिकोड मराठीत टाईप करण्यासाठी खालील पर्याय आहेत. त्यापैकी जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही निवडावा. युनिकोड टायपिंग टूल हे टूल डाऊनलोड करण्यासाठी tdil-dc.in येथे क्लिक करा त्यानंतर टर्म्स कंडिशन ला टिकमार्क