हल्ली फेसबूकचा वापर महत्वाचा झाला आहे. आपल्या व्यवसायाचे / संस्थेचे / ब्रांड चे फेसबूक पेज तयार करणे गरजेचे होऊन बसले आहे.

  • फेसबूक वेबसाईटला लॉगीन करा

पेजेस वर क्लिक केल्यावर Create Page वर क्लिक करा.

बिजिनेस ऑर ब्रांड चा पर्याय निवडावा

पेज नेम मध्ये व्यवसायाचे नाव टाकावे व कॅटेगरी मध्ये व्यावसायाचा प्रकार निवडावा.

प्रोफाईल फोटो अपलोड करा. कव्हर फोटो अपलोड करा. साधारणपणे कव्हर फोटोची कमीतकमी रुंदी ४०० पिक्सेल व उंची १५० पिक्सेल असावी, म्हणजे संगणक व मोबाईलवर ते व्यवस्थित दिसेल. Edit Page Info मध्ये अपूर्ण माहिती पूर्णपणे भरा. तुमचे फेसबूक पेज तयार झाले आहे.

0 Comments

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *