संगणकावर काम करताना युनिकोड मराठीत टाईप करण्यासाठी खालील पर्याय आहेत. त्यापैकी जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही निवडावा.

  • युनिकोड टायपिंग टूल

हे टूल डाऊनलोड करण्यासाठी tdil-dc.in येथे क्लिक करा

त्यानंतर टर्म्स कंडिशन ला टिकमार्क करून पुन्हा डाऊनलोड वर क्लिक करा

हे टूल मोफत असून ते सर्व ठिकाणी वापरता येते. यात फोनेटिक व इंस्क्रीप्ट किबोर्ड आहेत. तसेच कोणत्या किवर चालू/बंद करायचे ते आपल्याला ठरविता येते.

  • गुगल इनपुट टूल्स

हे आता फक्त गुगल क्रोम मध्ये एक्स्टेन्शन च्या स्वरुपात वापरावे लागते. पूर्वी हे इतर गोष्टींसाठी सुद्धा वापरता येत होते. हे एक्स्टेन्शन स्थापित करण्यासाठी गुगल क्रोम उघडा व खालीलप्रमाणे पर्याय निवडा

अशा पद्धतीने आपल्याला युनिकोड वापरता येणे अत्यंत सोपे झाले आहे.

0 Comments

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *