ज्यावेळी आपल्याकडे व्यक्तींची नावे मराठीत आहेत व ती आपल्याला इंग्रजीत वापरायची आहेत त्यासाठी भाषांतराची (Translation) गरज नाही तर लिप्यंतरणाची (Transliteration) गरज आहे. आपण यासाठी जर भाषांतराचे टूल्स वापरले तर आपली अडचणच होते. खास याचसाठी मोफत वेबपेज तयार केले आहे त्याचा चांगला उपयोग होतो आहे. यासाठी एकावेळी काही हजार नावे जरी पेस्ट केली तरी ती व्यवस्थित लिप्यंतरीत होऊ शकतात.

swapp.co.in या वेबसाईटला भेट देऊन खाली दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही या गोष्टी वापरू शकता.

वर मार्क केलेल्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे असलेला युनिकोड मराठीतील पेस्ट करा व कन्व्हर्ट बटणावर क्लिक केल्यानंतर नावे इंग्रजीत दिसू लागतील.

0 Comments

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *