आपल्याला बऱ्याचदा अनेक कारणांसाठी चित्रांचा उपयोग करण्याची वेळ येते त्यावेळी ती सर्व चित्रे आपल्याकडे असतातच असेही नाही, मग आपण ती सर्च इंजिनचा वापर करुन शोधू लागतो. परंतु बरीचशी चित्रे ही कॉपीराईटवाली ही असतात. खाली अशा काही वेबसाईटस दिल्या आहेत की जिथे आपणाला चित्रे शोधताही येतील आणि ती डाऊनलोडही करता येतील.
१. pixabay.com

- एकूण चित्रांची संख्या – १० लाख +
- शोध कार्य – प्रगत
- चित्र टॅग – आहेत
- व्हेक्टर चित्र – आहेत
- डाऊनलोड करण्यासाठी लॉगीन – नाही
२. stocksnap.io

- एकूण चित्रांची संख्या – ५० हजार+
- शोध कार्य – प्रगत
- चित्र टॅग – आहेत
- व्हेक्टर चित्र – नाहीत
- डाऊनलोड करण्यासाठी लॉगीन – नाही

- एकूण चित्रांची संख्या – ३ लाख+
- शोध कार्य – मूलभूत
- चित्र टॅग – आहेत
- व्हेक्टर चित्र – नाहीत
- डाऊनलोड करण्यासाठी लॉगीन – होय
४. flickr.com

- एकूण चित्रांची संख्या – १० लाख+
- शोध कार्य – मूलभूत
- चित्र टॅग – आहेत
- व्हेक्टर चित्र – आहेत
- डाऊनलोड करण्यासाठी लॉगीन – होय